परभणी, दि. 15 (जिमाका) :- क्रांतीसूर्य जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी महसुल कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर, प्रविण कोकांडे, उमेश शिंदे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. -*-*-*-*-