परभणी, दि.15 (जिमाका) :- जिल्ह्यात १८ डिसेंबर हा दिवस “अल्पयसंख्यााक हक्कम दिवस” म्हीणून साजरा करण्यात येत असून या दिनानिमित्ताने अल्पेसंख्या्कांना त्यां च्याद घटनात्म्क आणि कायदेशीर हक्कामबाबत जाणीव, माहिती करून दिली जाणार आहे. त्यासाठी शनिवार दि. १८ डिसेंबर २०२१ रोजी जिल्हााधिकारी कार्यालय, परभणी येथे सकाळी ११ वाजता ऑनलाईन वेबीनारद्वारे “अल्पडसंख्या१क हक्क् दिवस” साजरा करण्या त येणार आहे. तरी अल्प संख्यां क समाजातील नागरिकांनी https://meet.google.com/spp-efcb-bzp लिंकवर क्लिक करुन जॉईन होवून सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हाजधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे. संयुक्तक राष्ट्रे संघटनेने दि.१८ डिसेंबर, १९९२ रोजी राष्ट्री य, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पससंख्यानकांच्या हक्का८चा जाहीरनामा स्विकृत करून प्रस्तृषत केला आहे. त्या.नुसार अल्पकसंख्याखक नागरिकांना त्यांंची संस्कृयती, भाषा, धर्म, परंपरा इत्यारदींचे संवर्धन करता यावे यादृष्टी ने प्रयत्नय करण्याबाबत राष्ट्रीरय आयोगाने सूचना दिल्याय आहेत. त्याननुसार प्रत्येमक वर्षी दि. १८ डिसेंबर हा दिवस जिल्हाय प्रशासनाच्यार वतीने “अल्पयसंख्यारक हक्का दिवस” म्हीणून साजरा करण्या्त येतो. अल्परसंख्याेक विकास विभाग मंत्रालय मुंबई यांनी कोविड-१९ च्याय विषाणुच्याय संसर्गाची पार्श्व्भूमी विचारात घेता केंद्र व राज्यू शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार लोक सहभागाबाबत योग्यय खबरदारी घेवून १८ डिसेंबर हा दिवस अल्परसंख्यां क हक्क दिवस म्ह णून ऑनलाईन वेबीनार पध्दगतीने साजरा करण्यााबाबत सूचना दिल्याे आहेत. असेही कळविण्यात आले आहे. -*-*-*-*-
Maharshtra News, Parbhani News