*अर्धापूर नगरपंचायत निवडणुकीमध्ये ७७.५९ टक्के मतदान…!*

*निकाल १९ जानेवारी रोजी ;२९ दिवसाची प्रतिक्षा…!*

एकुण १७ हजार ११३ मतदानापैकी सायंकाळ पर्यंत १३ हजार २७१ मतदान झाले असून प्रभाग क्रमांक ४ मध्ये सर्वाधिक १२७७ मतदान तर प्रभाग क्रमांक २ मध्ये सर्वात कमी ७०४ मतदान झाले आहे. पुरुष ७१०४ स्त्री ६१६७ एकुण १३२७१ झाले आहे.

*अर्धापूर नगरपंचायत निवडणूक मतदान…!*

प्रभाग क्रमांक २- ७०४

प्रभाग क्रमांक ३- १०८९

प्रभाग क्रमांक ४- १२७७

प्रभाग क्रमांक ५- ९९०

प्रभाग क्रमांक ६- ८७४

प्रभाग क्रमांक ८- १०६२

प्रभाग क्रमांक १०- १२०९

प्रभाग क्रमांक ११- १२३०

प्रभाग क्रमांक १२- ११८४

प्रभाग क्रमांक १३- ८६०

प्रभाग क्रमांक १४- ७१५

प्रभाग क्रमांक १५- १०९५

प्रभाग क्रमांक १७ – ९८२