परभणी,दि.27(जिमाका):- डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी अभिवादन केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, महानगरपालिका आयुक्त देविदास पवार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. -*-*-*-*-