परभणी, दि.25 (जिमाका) :- मानव विकास कार्यक्रमांतर्गत परभणी जिल्ह्या तील नऊ तालुक्या,तील महिला बचत गट आणि अनुसूचित जाती/जमातीचे सक्षमीकरण करण्यााकरिता रोजगार निर्मिती वर अधिक भर देण्याासाठी जिल्हाि/तालुका स्पेरसिफिक योजना तयार करून त्याि राबविण्यानत याव्यात अशी सुचना एन.के. पाटील. आयुक्तल, मानव विकास आयुक्तानलय, औरंगाबाद यांनी केल्या. मानव विकास कार्यक्रमांतर्गत जिल्हास तालुका स्पेटसिफिक योजना अंतर्गत वि‍शेष योजनासाठीची बैठक दि.21 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12 वाजता मानव विकास आयुक्तांीच्याि अध्यंक्षतेखाली जिल्हािधिकारी कार्यालयात पार पडली. सर्वप्रथम मानव विकास कार्यक्रमांतर्गत वि‍शेष योजना ही गरिबातल्या गरीब घटकांसाठी असल्या2चे सांगून विधवा व परित्यिक्या्रम महिला, दिव्यांअग मुले असलेली कुटुंब, प्रदीर्घ काळ कामासाठी स्थललांतरित होणारे कुटुंब हे सर्व असुरक्षित गटात (Vulnerable groups) येतात अशांसाठीच योजना आहे याची खबरदारी घेण्यालच्याि सूचना आयुक्तांवनी दिल्या‍. ही योजना उपजिविकासाठी आहे व दारिद्र निर्मुलन हा त्याोचा प्रमुख उद्देश आहे. प्रस्ताnव low cost, high employment, low risk या घटकांमध्येी मोडणे अपेक्षित असल्यायचे सांगून शाश्व्त विकास ध्ये ये (SDG-Sustainable Development Goals) च्यात अनुषंगाने योजनांचे प्रस्ता्व तयार करण्यासविषयी सूचना दिल्या-. सदर बैठकीस जिल्हाय नियोजन अधिकारी किशोर परदेशी, सहा.जिल्हाच नियोजन अधिकारी श्रीमती प्रज्ञा पांढरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जिल्हाप पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हाs आरोग्यक अधिकारी, जिल्हाe शल्य चिकीत्सिक, माविम व उमेद-MSRLM चे अधिकारी उपस्थित होते. असे जिल्हा नियोजन अधिकारी, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. -*-*-*-*-