परभणी, दि.23 (जिमाका) :- राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार हे परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार दि.24 जानेवारी 2022 रोजी रात्री 9.30 वाजता अंबाजोगाई येथून शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह परभणी येथेआगमन, राखीव व मुक्काम करतील. -*-*-*-*-