Latest Updates:
समाज महिलाविषयी संवेदनशील असला पाहिजे…. डॉ.प्रतिमा बंडेवार
समाज महिलाविषयी संवेदनशील असला पाहिजे…. डॉ.प्रतिमा बंडेवार अर्धापूर ( शेख जुबेर ) आजच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर करून लिंग-भेद केला जातो व स्त्री भ्रूणहत्या केली जाते ही शोकांतिका आहे. मुलींना प्रत्येक क्षेत्रामध्ये दुय्यम स्थान दिले जाते. आजच्या मुलीही आई- वडिलांचा आर्थिक व भावनिक सांभाळ करतात. कायदे जरी असले तरी त्याची अंमलबजावणी वेगळीच असते. राजकीय क्षेत्रामध्ये…
रेशीमची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर बाबुराव राजेगोरे
रेशीमची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर बाबुराव राजेगोरे अर्धापूर ( शेख जुबेर ) शेतकऱ्यांनी आपल्या शेतीला जोड धंदा म्हणून रेशीम शेतीची उभारणी केल्यास त्यातून चांगले उत्पन्न मिळते. मागील दोन वर्षापासून मी ही शेती करतो कॉटेज इंडस्ट्रीजमध्ये रेशीम शेतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे यातून लाखो लोकांना रोजगार मिळतो असे प्रतिपादन मौजे शेलगाव येथील प्रगतशील शेतकरी बाबुराव राजेगोरे यांनी व्यक्त…
नांदेड जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू
नांदेड (जिमाका) दि. 9 :- नांदेड जिल्ह्यात शनिवार 10 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते शनिवार 24 डिसेंबर 2022 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37…