ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टीव्ह टेप लावण्याचे निर्देश
नांदेड (जिमाका) दि. 29 :-जिल्ह्यातील सर्वसाखर कारखान्याचे संचालकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस वाहतूककरणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रेलर्स, ट्रक व बैलगाड्यांनाकापडाचे परावर्तक व रिफ्लेक्टीव्हटेप लावण्याचे निर्देश जिल्हाधिकारीडॉ. विपीन इटनकर यांनी दिले. जिल्ह्यातीलसाखर कारखानदारांचीबैठक जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच घेण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी रिफ्लेक्टिवटेप व परावर्तक लावण्यासाठीसर्व साखर कारखान्यातील अधिकाऱ्यांनीसहमती दर्शविली. हे रिफ्लेक्टिव टेपऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांनालावल्यामुळे रात्री होणारेअपघात व अपघातात मृत्यूमूखीपडणाऱ्या लोकांची संख्या कमीहोण्यास मदत होऊ शकते, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
00000